

Haier Brings Back Pay 1 Rupee Deal Black Friday 2025 India
esakal
Haier Black Friday 2025 Offers : दिवाळीतही ज्या स्वस्त ऑफर्ससाठी रांगा लागल्या नव्हत्या, त्या आता ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये हायर इंडियाने आणल्या आहेत. “Pay 1 Rupee, Take Haier Home” या जबरदस्त ऑफरने ग्राहकांना थक्क करून सोडले आहे. फक्त 1 रुपया देऊन स्मार्ट रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन किंवा रोबोट व्हॅक्यूम क्लीनर घरी न्यायचे आणि बाकीची रक्कम सोप्या ईएमआयमध्ये द्यायचे..इतकी मस्त आणि स्वस्त डील यापूर्वी कधीच नव्हती