Smart Watch : बंपर ऑफर! आता लेटेस्ट फिचरच्या डिजीटल वॉच मिळणार २००० रुपयांच्या आत

ही लेटेस्ट फिचर असणारी Bluetooth Calling Smart Watch आता २००० रुपयांच्या आत मिळणार आहे.
 Bluetooth Calling Smart Watch
Bluetooth Calling Smart Watchesakal
Updated on

Bluetooth Calling Smart Watch : आजकाल बाजारात वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्ट वॉच उपलबध्द आहेत. ज्यात एकापेक्षा एक उत्तम फिचर्स आहेत. मल्टीयुज असणारी ही घड्याळं सध्या तरूणांपासून प्रौढांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा विषय ठरत आहेत. पण हे घड्याळ फार महाग असतात असा बहुतेकांचा अनुभव आहे. पण आम्ही इथे असा एक ऑप्शन घेऊन आलो आहोत की, ज्याची किंमत सर्व सामान्यांना परवडणारी आहे.

Fire-Boltt Ninja Call Pro
Fire-Boltt Ninja Call Pro esakal

Fire-Boltt Ninja Call Pro Smart Watch Dual Chip Bluetooth Calling

या स्मार्ट वॉचचा डिस्प्ले १.६९ इंच आहे. एचडी डिस्प्ले आहे. यात १०० स्पोर्ट्स मोड आहेत. हे तुमच्या ब्लड ऑक्सिजन लेव्हलपासून ते हार्ट रेट पर्यंत सगळं मॉनिटर करतं. यात ड्युएल चिप ब्लू टूथ कॉलिंग असल्याने तुम्ही घड्याळ्यावर कॉल रिसिव्ह करू शकतात.

Zebronics DRIP
Zebronics DRIPesakal

Zebronics DRIP Smart Watch with Bluetooth Calling :

ही ब्लूटूथ कॉलिंग स्मार्ट वॉच ४ बिल्ट इन गेम्स, वॉयस असिस्टंट १०० पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड आहेत. आयओएस आणि अँड्रॉइड स्मार्टफोन सोबत कंपॅटिबल आहे. याचा डिस्प्ले १.६९ इंच आहे. फार लाइटवेट आहे. वर्कआऊट करताना घालू शकतात. तुमचा हार्ट रेट आणि ब्लड ऑक्सिजन लेव्हल मॉनिटर करू शकतात.

Newly Launched pTron Force X10
Newly Launched pTron Force X10esakal

Newly Launched pTron Force X10 Bluetooth Calling Smartwatch :

या घड्याळाची किंमत तुमच्या बजेटमध्ये आहे. यात बरेच चांगले फिचर्स आहेत. याचा डिस्प्ले १.७ इंच आहे. हे IP68 डस्ट आणि वॉटरप्रूफ स्मार्ट वॉच आहे. यात इनबिल्ट माइक आणि लाऊडस्पीकर आहे. इसकी ब्लूटूथ वायरलेस रेंज १० मीटर पर्यंत आहे. याचा लूक कुल आहे.

Noise Pulse Go Buzz
Noise Pulse Go Buzz esakal

Noise Pulse Go Buzz Smart Watch with Smart Call & Advanced Bluetooth Tech :

यात ऍडव्हांस्ड ब्लूटूथ टेक्नॉलॉजी आहे. याची बॅटरी पॉवरफुल आहे. सिंगल चार्जिंवर तुम्हाला खूप वेळ वापरू शकतात. यात १०० स्पोर्ट्स मोडसह ऑटो डिटेक्शन आहे. याचा डिस्प्ले १.६९ इंच आहे. यांमुळे तुम्ही सहज कॉल रिसिव्ह करू शकतात. यात ५ क्लासिक रंग आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com