esakal | 36 तासांच्या बॅटरीसह बोल्ट ऑडिओ नवीन इयरबड्‌स भारतात लॉंच! किंमत 1,999 रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

36 तासांच्या बॅटरीसह बोल्ट ऑडिओ नवीन इयरबड्‌स भारतात लॉंच! किंमत 1,999 रुपये

Boult Audio ने भारतात आपले नवीन (TWS) इयरबड्‌स AirBass Encore लॉंच केले आहेत.

36 तासांच्या बॅटरीसह बोल्ट ऑडिओ इयरबड्‌स लॉंच !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल
Boult Audio ने भारतात आपले नवीन (TWS) इयरबड्‌स AirBass Encore लॉंच केले आहेत. नवीन डिव्हाइसमध्ये स्टेम-स्टाईल डिझाईन देण्यात आले आहे. यामध्ये जलद चार्जिंगसाठी यूएसबी टाईप-सी पोर्टसाठीही सपोर्ट आहे. यामध्ये वापरकर्त्याला 36 तासांची बॅटरी मिळेल.

Boult Audio AirBass Encore ची प्रस्ताविक किंमत 1,999 रुपये ठेवण्यात आली आहे. ऍमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवरून ग्राहक ते खरेदी करू शकतात. ग्राहकांना तो काळा आणि पांढरा या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये मिळेल. या उत्पादनाबरोबरच ग्राहकांना एक वर्षाची वॉरंटी देखील मिळेल.

या TWS इयरबड्‌सचा आकार अंडाकृती आहे. यामध्ये 12.5 मिमी ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यासह एरोस्पेस-ग्रेड ऍल्युमिनियम मिश्र धातु आधारित मायक्रो-वूफर देखील देण्यात आले आहेत. या डिव्हाइसला IPX7 वॉटर रेझिस्टन्स आणि ब्लूटूथ v5 साठी सपोर्ट आहे.

या बड्‌समध्ये चार मायक्रोफोन आहेत. फ्री कॉलिंग अनुभव देण्यासाठी एन्वायर्नमेंटल वॉईस कॅन्सेलेशन (ENC) चीपसह कार्य करतात. ENC ट्रॅफिक आणि वर्कस्पेस आवाज सारखा सभोवतालचा आवाज ब्लॉक करतात.

या डिव्हाइसमध्ये टच कंट्रोल देखील देण्यात आले आहेत. यासह म्युझिक प्ले / पॉज दिला जाऊ शकतो. तसेच कॉल नियंत्रित करता येतात. हे व्हॉईस असिस्टंटला देखील सपोर्ट करते. अशा स्थितीत गूगल असिस्टंट आणि सिरी ट्रिपल टॅपद्वारे ऍक्‍टिव्हेट करता येतात.

बॅटरीबद्दल बोलायचे तर, या बड्‌समध्ये वापरकर्त्यांना एकूण 36 तास बॅटरी मिळेल. चार्जिंग केससह उपलब्ध असेल. फास्ट चार्जिंगसाठी येथे टाइप-सी पोर्ट देखील सपोर्ट केले आहे. कंपनीच्या मते, बड्‌स फक्त 15 मिनिटे चार्ज करून 100 मिनिटांपर्यंत चालवता येतात. बड्‌स पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 90 मिनिटे लागतात.

loading image
go to top