

Cleartrip Partners with IRCTC for Official Train Booking
esakal
क्लीअरट्रिप या फ्लिपकार्ट ग्रुपमधील कंपनी आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑनलाइन ट्रॅव्हल प्लॅटफॉर्मने आज भारतीय रेल्वेची अधिकृत तिकीट संस्था इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) सोबत सहयोगाने रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली.