

BSNL 1 rupee hero plan freedom offer 2GB daily data unlimited calls free SIM 2026
esakal
मोबाइल रिचार्जच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. अशा वेळी BSNLने आपल्या सर्वात लोकप्रिय '1 रुपयाचा फ्रीडम प्लॅन' पुन्हा सादर केला आहे. याला हिरो प्लॅन म्हणूनही ओळखलं जातं. फक्त 1 रुपया देऊन तुम्ही पूर्ण महिनाभर मोबाइल सहज वापरू शकता. हे ऑफर नवीन ग्राहकांसाठी आहे आणि देशभरात उपलब्ध आहे.