

BSNL cheapest recharge pplan
esakal
भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने विद्यार्थ्यांसाठी खास भेट आणली आहे. कंपनीने लाँच केलेला 251 रुपयेचा ‘लर्नर्स प्लॅन’ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी एकूण 100 GB हायस्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग, फ्री राष्ट्रीय रोमिंग आणि दररोज 100 मोफत SMS मिळतात. विशेष म्हणजे डेटावर कोणतीही मर्यादा नाही म्हणजे एका दिवसात 50 GB ही वापरता येतील