

bsnl recharge plans
esakal
BSNL 347 Rupees New Recharge Plan : महागड्या रिचार्ज प्लॅनमुळे वैतागलेल्या ग्राहकांसाठी एका टेलिकॉम कंपनीने खरंच वरदान ठरेल असा धमाका केला आहे.. कंपनीने लाँच केलेला 347 रुपयांचा प्रीपेड प्लॅन फक्त 7 रुपयांच्या दैनिक खर्चात 50 दिवसांची वैधता देतो. यात रोज 2 GB हायस्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 मोफत SMS मिळतात. Jio आणि Airtel सारख्या खाजगी दिग्गजांना हे आव्हान थक्क करणारं आहे