
BSNL indigenous 4G network 330 day recharge offer
esakal
BSNL New 4G-5G Recharge Plan : भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने ग्राहकांसाठी एक आकर्षक आणि स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केला आहे, ज्याची वैधता तब्बल 330 दिवसांची आहे. हा 1999 रुपयांचा प्लॅन ग्राहकांना अमर्याद कॉलिंग, डेटा आणि इतर सुविधा प्रदान करतो.