
BSNL VoWiFi Service call without internet
esakal
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने आपल्या ग्राहकांसाठी एक आकर्षक आणि नाविन्यपूर्ण सेवा सुरू केली आहे.. व्हीओवायफाय (VoWiFi) कॉलिंग.. आता बीएसएनएल ग्राहकांना मोबाइल नेटवर्क नसतानाही वायफाय किंवा ब्रॉडबँडच्या मदतीने स्पष्ट आणि अखंडित कॉलिंगचा अनुभव घेता येणार आहे. ही सेवा सध्या दक्षिण आणि पश्चिम भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध असून लवकरच देशभरात विस्तारित होणार आहे. विशेष बाब म्हणजे, ही सेवा सर्व बीएसएनएल ग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत आहे..