

BSNL launches 1 rupee recharge plan with 60GB data and unlimited calls for new users until 15 November
esakal
BSNL Recharge Plan : महागड्या रिचार्ज प्लॅनने वैतागले असाल? तर एका बड्या कंपनीने तुमच्यासाठी एक अविश्वसनीय भेट आणली आहे..फक्त 1 रुपये मध्ये संपूर्ण महिनाभर अमर्यादित कॉलिंग, दररोज 2 GB हायस्पीड 4G डेटा आणि मोफत एसएमएसची मजा घ्या. ही ऑफर एवढी आकर्षक आहे की, विश्वास ठेवणे कठीण वाटेल. पण खर आहे.. मात्र ही महालूट रिचार्ज ऑफर 15 नोव्हेंबरपर्यंतच मर्यादित आहे. त्यामुळ ही संधी चुकवू नका, लगेच फायदा घ्या..(BSNL 1 rupee recharge plan)