

iPhone 16 Plus now at 64990 rupees after 25000 rupees discount and SBI card cashback on JioMart
esakal
Apple iphone discount deals : अॅपल प्रेमींसाठी खूशखबर आहे. तुमच्या स्वप्नातील iphone 16 plus आता बजेटमध्ये मिळणार आहे. जिओमार्टने या प्रीमियम स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट जाहीर केला आहे, ज्यामुळे ऑनलाइन मार्केटमध्ये शॉकिंग न्यूज पसरली आहे. लाँच किंमत 89900 रुपये असलेला हा फोन आता फक्त 65990 रुपयांत उपलब्ध आहे म्हणजे थेट 23910 रुपयांची सूट.. पण थांबा, यापेक्षा आणखी मजेशीर बाब आहे. एसबीआय को ब्रँडेड प्लॅटिनम क्रेडिट कार्डने ईएमआयवर खरेदी केल्यास 1000 रुपयांपर्यंत 5% कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे किंमत 64990 रुपयांपर्यंत खाली येईल. जुना फोन एक्सचेंज केला तर सूट आणखी वाढू शकते, मॉडेल आणि स्थितीनुसार अवलंबून असेल