फक्त 2599 रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन, जिंका खास ऑफर्स! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

buy new smartphone for just 2599 rupees and win lots of offers

फक्त 2599 रुपयांत खरेदी करा स्मार्टफोन, जिंका खास ऑफर्स!

भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारताच्या ग्रामीण भागातही डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढत आहे. अगदी थोड्याच कालावधीत स्मार्टफोन ही जगाची गरज बनली आहे. त्यामुळे कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेल्या मोबाईल फोनची मागणी वाढली असून, या मोबाईल फोन्सना तरुणांमध्ये खूप पसंती मिळत आहे. (ऑर्डर करा)

आपल्यापैकी अनेकांनी असे फोन ऑनलाइन सेलमधून नक्कीच घेतले असतील. आपण ते खरेदी करू शकत नसल्यास निराश होऊ नका. कारण तुम्ही www.cart24.co.in वर 10,999 रुपये किमतीचा हा फोन फक्त 2599 रुपयांमध्ये मिळवू शकता.

पण लक्षात ठेवा, ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे. तुमच्यासाठी CART24 या सेलमध्ये अनेक ब्रँडचे स्मार्टफोन आणि फीचर फोन उपलब्ध आहेत. पण या सेलमध्ये तुम्ही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार, स्टॉक संपेपर्यंतच या ऑफरचा लाभ घेता येईल.

हेही वाचा: OnePlus Ace स्मार्टफोन लॉंच; काय आहे खास? जाणून घ्या सर्वकाही

प्रत्येक खरेदीवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीकडून प्रत्येक खरेदीवर 500 रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जात आहे. हा कॅशबॅक ऑर्डर कंन्फर्म झाल्यानंतर पाठवण्यात येणाऱ्या ईमेलमध्ये कूपन कोडच्या स्वरूपात दिला जाईल. हे कूपन इतर खरेदीसाठी वापरले जाऊ शकते. हे कूपन मिळवण्यासाठी तुम्हाला ऑर्डर बुक करताना तुमचा ईमेल आयडी द्यावा लागेल.

स्क्रॅच करा आणि जिंका अनेक लाभ

CART24 च्या वेबसाइटवर Scratch & Win वर जा आणि तुमचा ईमेल टाकून तुमचे नशीब आजमावा. पुढे, तुम्हाला मिळणारे स्क्रॅच कूपन स्क्रॅच करा. तुम्हाला 10% ते 90% च्या सवलती तसेच फ्री मध्ये प्रॉडक्ट मिळवण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा: गुगलचा मोठा निर्णय, अँड्रॉईड फोनवर बंद होणार कॉल रेकॉर्डिंग ॲप्स

अटी आणि नियम

1. ऑफरद्वारे खरेदी केलेली प्रॉडक्ट परत करता येणार नाहीत.

2. प्रॉडक्ट तुटलेल्या किंवा मोडतोड झालेल्या आवस्थेत असेल, तर ते बदलले जातील.

3. स्क्रॅच आणि विन अंतर्गत उपलब्ध सर्व इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट refurbished (नूतनीकरन केलेले) सेकंड हँड प्रॉडक्ट्स असतात!

4. तुम्ही कोणत्याही पॉडक्टबाबत तुम्ही समाधानी नसल्यास पैसे परत केले जाणार नाहीत. हे पैसे इतर डीलसाठी वापरता येतील. यासाठी तुम्हाला एक कूपन कोड दिला जाईल.

कोरोनामुळे शिपिंग आणि डिलीव्हरीसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो. साधारणपणे, यास 8 ते 15 दिवस लागू शकतात. म्हणून, प्रॉडक्ट खरेदी करताना आपल्या गरजेनुसार डिलीव्हरीची वेळ निश्चित करा.

लगेच ऑर्डर करा- www.cart24.co.in

Web Title: Buy New Smartphone For Just 2599 Rupees And Win Lots Of Offers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Technology
go to top