

dangerous call forwarding scam
esakal
आजकाल फोन वापरणे सोपे झाले आहे, पण त्याचबरोबर फसवणूक करणारेही खूप हुशार झाले आहेत. आता त्यांना तुमचा OTP, बँक पासवर्ड किंवा कोणतीही लिंक क्लिक करण्याची गरज नाही. फक्त एका फोन कॉलने ते तुमच्या खात्यात घुसू शकतात. ही नवीन आणि अत्यंत धोकादायक फसवणूक ‘कॉल फॉरवर्डिंग’ च्या माध्यमातून होत आहे.