

How Hackers Exploit Bluetooth Earbuds for Eavesdropping
esakal
आजकाल कानात लावलेले छोटे इअरबड्स केवळ गाणी ऐकण्याचे किंवा कॉल करण्याचे साधन राहिलेले नाहीत. ऑफिस मीटिंग, ऑनलाइन क्लास, गेमिंग आणि रोजच्या बोलण्यात ते तासनतास वापरले जातात. पण या सुंदर आणि सोयीस्कर गॅजेट्समागे एक गंभीर धोका दडलेला आहे. सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे इअरबड्स तुमच्या खाजगी संभाषणांवर हेरगिरी करू शकतात!