Tech Tips : गाडी चालवताना येतो कटकट आवाज? लगेच चेक करून घ्या 'हा' पार्ट , नाहीतर होऊ शकतो मोठा अपघात

Why Your Car Makes Knocking Noise While Driving : गाडी चालवताना खटखट आवाज? ताबडतोब तपासा, मोठा अपघात टाळा
Car CV Joint Failure: Symptoms, Causes and Fixes

Car CV Joint Failure: Symptoms, Causes and Fixes

esakal

Updated on

गाडी चालवताना अचानक खालून कर्कश किंवा खडखडाट किंवा कटकट असा आवाज येतोय का? वळण घेताना किंवा खड्ड्यातून जाताना हा आवाज वाढतो? तर ही फक्त छोटी समस्या नाही, तर तुमच्या कारची मोठी चेतावणी आहे. अनेक ड्रायव्हर्स हा आवाज ऐकून म्युझिकचा आवाज वाढवतात किंवा दुर्लक्ष करतात. पण हा आवाज तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी येतोय. वेळीच तपासणी केली नाही तर टायर पंक्चर, ॲक्सल तुटणे किंवा गाडीचे नियंत्रण सुटणे यासारखे धोके वाढतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com