

India's 4 Digital Brahmastras Revolutionizing Life on 77th Republic Day 2026
भारत आज २६ जानेवारी २०२६ रोजी आपला 77th Republic Day मोठ्या उत्साहाने साजरा करत आहे. कर्तव्य पथावरील भव्य परेड, सैन्याची शक्तीप्रदर्शन आणि विविध राज्यांचे आकर्षक टेबलो यांच्यासोबतच यंदा डिजिटल क्रांतीचा जयघोषही जोरात आहे. आता तुम्ही पैशाच पाकिटं, कागदपत्रे आणि लांब रांगा विसरून जा. भारत आता चार डिजिटल ब्रह्मास्त्रांच्या जोरावर जगाला दाखवत आहे की तंत्रज्ञानाने कसे सामान्य माणसाचे जीवन बदलले आहे