Apps Ban India : भारताने 'या' 5 OTT प्लॅटफॉर्मवर घातली बंदी! तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर लगेच करा डिलीट, नाहीतर होईल कारवाई

केंद्र सरकारने अश्लील आणि अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्या पाच OTT प्लॅटफॉर्म्सवर IT Rules 2021 अंतर्गत बंदी घातली आहे, ज्यामुळे डिजिटल सुरक्षितता आणि सभ्यता राखण्यासाठी मोठे पाऊल उचलले गेले.
government bans 5 ott platforms obscene content ITrules 2021

government bans 5 ott platforms obscene content ITrules 2021

esakal

Updated on

भारतातील डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरील सुरक्षितता आणि सभ्यता राखण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. 'आयटी नियम २०२१' अंतर्गत असलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने MoodXVIP, Koyal Playpro, Digi Movieplex, Feel आणि Jugnu या पाच ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे. या कारवाईमुळे डिजिटल क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांसाठी एक कडक इशारा दिला गेला असून, अश्लील कंटेंट पसरवणाऱ्या कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. ही कारवाई कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com