Chandrayaan 3 : चंद्रावर अनेक ठिकाणी बर्फाचे अस्तित्व; ‘चांद्रयान-३’ने दिली नवी माहिती, बाष्प रूपात परावर्तन शक्य
ISRO : चांद्रयान-३ च्या नव्या अभ्यासानुसार चंद्राच्या ध्रुवांखाली मोठ्या प्रमाणात बर्फ असण्याची शक्यता असून त्यातून भूगर्भीय प्रक्रियेचा अभ्यास होऊ शकतो.
नवी दिल्ली : चंद्राचा अभ्यास करताना पूर्वी काढलेल्या अनुमानापेक्षा तेथील ध्रुवांवरील पृष्ठभागाखाली अनेक ठिकाणी बर्फ असू शकतो, असे नव्या माहितीच्या विश्लेषणातून आढळले आहे.