

Chandrayaan-3 Wins Prestigious 2026 AIAA Goddard Astronautics Award
esakal
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एका ऐतिहासिक यशाने पुन्हा एकदा जगभरात चर्चा निर्माण केली आहे. चांद्रयान-३ मिशनला २०२६ चा AIAA गॉडर्ड एस्ट्रोनॉटिक्स अवॉर्ड मिळाला आहे. हा पुरस्कार २१ मे रोजी वॉशिंग्टन DC येथे प्रदान करण्यात आला.