
चॅटजीपीटी अचानक बंद झाल्याने जगभरातील वापरकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. सोशल मिडियावर अनेकांनी तक्रारी व्यक्त केल्या आहेत. डाउनडिटेक्टरच्या अहवालानुसार, शेकडो वापरकर्त्यांनी अडचणींचा अनुभव घेतला आहे. भारतातील ४३९ हून अधिक वापरकर्त्यांनी समस्यांची नोंद केली आहे. ओपनएआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Chatgpt Down: अचानक बंद झाले असून जगभरातील यूजर्सचा गोंधळ उडाला आहे. याची माहिती सोशल मिडियावर यूजर्सनी दिली आहे.
जगभरातील चॅटजीपीटी वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. अनेक वापरकर्त्यांनी नाराशी तर काहींनी तक्रार सोशल मिडियावर व्यक्त केली आहे.