
चॅटजीपीटी डाऊन झाल्याने जगभरातील यूजर्समध्ये गोंधळ उडाला आहे. सोशल मिडियावर यामुळे मजेदार मीम्सचा महापूर पाहायला मिळत आहे, ज्यामुळे लोकांना थोडासा आनंद मिळत आहे.
ChatGPT Down 2025: आजकाल सर्वचजण चॅटजीपीटीचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. यामुळे अनेक काम करणे सोपे झाले आहे. परंतु आज गेल्या काही वेळेपासून चॅटजीपीटी डाऊन झाल्याने जगभरातील यूजर्सचा गोंधळ उडाला आहे. यामुळे सोशल मिडियावर मजेदार मीम्सचा महापूर पाहायला मिळत आहे.