Erotic Content : आंबट शौकिनासाठी AI ची गुड न्यूज! अडल्ट कंटेंटही तयार करून देणार ChatGPT, कंपनीची मोठी घोषणा, कसं वापरायचं? पाहा

ChatGPT Erotic Content : डिसेंबर २०२५ पासून चॅटजीपीटीवर अडल्ट कंटेंट उपलब्ध होणार आहे
ChatGPT Adult Feature Launches Erotic AI for 18 Plus Users

ChatGPT Adult Feature Launches Erotic AI for 18 Plus Users

esakal

Updated on

कल्पना करा तुम्ही एआयला सांगता, माझ्यासाठी एक रोमांचक प्रेमकहाणी लिही.. आणि लगेचच तुमच्या आवडीची अॅडल्ट गोष्ट तयार होते.. हे स्वप्न डिसेंबर २०२५ मध्ये खरे होणार आहे. ओपनएआयने धडाकेबाज घोषणा केली की, चॅटजीपीटी प्रौढ वापरकर्त्यांना (१८+) Adult Content तयार करण्याची सोय करून देईल. सीईओ सॅम ऑल्टमन म्हणाले, "प्रौढांना प्रौढांसारखे वागवा!" या तत्त्वाने कंपनी पुढे सरसावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com