
Open AI: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जगात सध्या गुगलचा जेमिनी (Google Gemini) आणि ओपन एआयचा (OpenAI) चॅटजीपीटी (ChatGPT) हे दोन मोठे लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) चर्चेत आहेत. हे दोन्ही AI चॅटबॉट्स आपले काम सोपे करण्यासाठी अनेक वैशिष्ट्ये आणि टूल्स देतात. तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता आणि विविध प्रकारची उत्तरे मिळवू शकता. पण या दोघांपैकी कोण अधिक दमदार आहे? हे जाणून घेऊया.