
तुम्ही प्रवास उत्साही असाल किंवा घरीच पार्टीचा प्लॅन असेल तर त्यासाठी चांगले म्युझिक स्पीकर गरजेचे असतेच. बाजारात तुमच्या या गरजा भागवणारे असे असंख्य स्पिकर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे बऱ्याचदा योग्या स्पीकर निवडणे अवघड होऊन जाते. आज आपण तुमच्यासाठी ऑनलाइन मिळणारे बेस्ट ब्लूटूथ स्पीकर्सबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. (best Alexa enabled Bluetooth speakers to buy online)
1. BoAt Stone 1200 14W Bluetooth Speaker
हा एक हाय क्वालिटी वायरलेस स्पीकर असून हा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता आणि तुमचे आवडते संगीतांचा आनंद घेऊ शकता. हे वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर तुमच्या पूल पार्टीसाठी देखील परफेक्ट आहेत. ब्लूटूथसह या स्पीकरची बॅटरी एका चार्जवर 20 तासांपर्यंत टिकू शकते. तसेच याची वायरलेस रेंज 100 मीटर आहे.
2. Bose 795345-5100 Wireless Bluetooth Portable Speaker with Alexa
कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल डिझाइन फीचर्स असलेले हे स्पीकर काळ्या रंगात उपलब्ध असून ते घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवले तरी तुम्ही क्वालिटी म्युझिकचा आनंद घेऊ शकता. हे कस्टम-डिझाइन असलेले स्पीकर आठ-मायक्रोफोन अॅरेसह येते जे तुम्हाला मोठा आवाज देते. या ब्लूटूथ स्पीकरसह तुमचा संगीत ऐकण्याचा अनुभव अनेक पटीने सुधारेल.
3. pTron Musicbot Cube Portable Alexa अंगभूत स्मार्ट स्पीकर
तुम्ही कोठेही प्रवास करत असलात तर हा स्पीकर तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल. हा एक पोर्टेबल अलेक्सा बिल्ट-इन स्मार्ट स्पीकर असून एका चार्जवर 6 तासांपर्यंत इमर्सिव्ह ऑडिओ आणि 12 तासांच्या स्टँडबाय टाइम देतो. यामध्ये तुम्ही अॅलेक्सा बिल्ट इन डिव्हाइस जसे की, स्मार्ट बल्ब किंवा इतर कोणताही डिव्हाईस याच्याशी कनेक्ट करु शकता, यामध्ये 2600mAh बॅटरी देण्यात आली आहे.
4. Echo Dot (3rd Gen)
S स्मॉल आणि पोर्टेबल स्पीकर हा देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरु शकतो. हे स्पिकर तुमच्या आवाजाच्या मदतीने अगदी दुरूनही चालवले जाऊ शकते. यामध्ये देण्यात आलेले अलेक्सा इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषेत बोलू शकते आणि यामध्ये नवीन फीचर्स आपोआप अपडेट केली जातात. तुम्ही हे स्पीकर घरातील कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता, तुमच्या स्मार्ट होमसाठी हे अगदी परफेक्ट फीट स्पीकर ठरेल.
5. Marshall Emberton 20-Watt Wireless Bluetooth Portable Speaker
कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल डिझाइन असलेले हे ब्लूटूथ स्पीकर देखील तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. या स्पीकरवर तुम्ही 360 डिग्री म्युझिक अनुभवू शकता. तसेच हे स्पीकर्स एका चार्जवर 20+ तास पोर्टेबल प्लेटाइम ऑफर करते. वापरण्यास अगदी सोपे असलेले ड्युरेबल डिझाइन असलेले हे स्पीकर IPX7 वॉटर रेजिस्टंट रेटिंगसह येते. हे वापरणे आणि इतर ठिकाणी सोबत घेऊन जाणे अतिशय सोपे जाते आणि तुम्ही ते मल्टी-डायरेक्शनल कंट्रोल नॉबने कंट्रोल करू शकता.
6. Sony SRS-XB12 Bluetooth Speaker
कॉम्पॅक्ट ब्लॅक डिझाइनमध्ये मिळणारे हे स्पीकर तुम्हाला तब्बल 16 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देतो, यात एक्स्ट्रा बास देखील दिला आहे. कॉम्पॅक्ट आकार असूनही यामध्ये चांगला बास मिळतो. हे वॉटरप्रूफ, डस्टप्रूफ आणि वापरण्यास अतिशय सोपे आहे. हँड्स फ्री कॉलिंगसाठी यामध्ये इन बिल्ट माइक देखील देण्यात आला आहे.
7. Sonos One Gen 2 Speaker
आकर्षक पांढऱ्या रंगात उपलब्ध असलेला हा स्पीकर इनबिल्ट कंट्रोलसोबत येतो. तुम्ही तुमच्या आवाजाने देखील हे स्पीकर कंट्रोल करु शकता. इनबिल्ट Amazon Alexa सह येणारे या स्पीकरवर तुम्ही संगीत, बातम्या, अलार्म सेट करणे, तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधणे यासाोबत आणखी बरीच कामे पूर्णपणे हँड्स फ्री करू शकता. तसेच याचे कॉम्पॅक्ट डिझाइन अगदी कमी जागा घेते.
8. Lumiford GoFash-Broadway 16W Bluetooth Speaker
आकर्षक डिझाइन असलेले हे ब्लूटूथ स्पीकर, म्युझिकशी कनेक्टेड असलेल्या डायनॅमिक एलईडी लाइट वॉलसह येते. हे पोर्टेबल स्पीकर असल्याने तुम्ही तुमची पार्टी कधीही, कुठेही सुरू करू शकता. हे सुपर कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल आहे. ज्यामुळे हे प्रवासात घेऊन जाण्यासाठी बेस्ट ठरते. तसेच यामध्ये बाससोबत पॉवर पॅक्ड 16W HD क्वालिटी स्टिरिओ साउंडही मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.