Maglev Bullet Train: विमानालाही टाकले मागे! ५ सेकंदात ८०० किमी प्रति तास वेग; चीनच्या 'मॅग्लेव' ट्रेनचा वर्ल्ड रेकॉर्ड!

China Maglev Train Breaks World Record: रुळांना स्पर्श न करता हवेत तरंगणार; इलेक्ट्रोमॅग्नेटिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विमानालाही टाकले मागे! वाचा चीनच्या सुपरफास्ट बुलेट ट्रेनचे रहस्य...
China’s Maglev Bullet Train Breaks Its Own Speed Record with 800 km/h Acceleration

China’s Maglev Bullet Train Breaks Its Own Speed Record with 800 km/h Acceleration

esakal 

Updated on

China’s Maglev Bullet Train: हाय-स्पीड ट्रेन तंत्रज्ञानामध्ये चीनने पुन्हा एकदा जगाला थक्क केले आहे. चीनच्या प्रायोगिक 'मॅग्लेव' (Maglev) बुलेट ट्रेनने अवघ्या ५.३ सेकंदात तब्बल ८०० किलोमीटर प्रतितास (kmph) इतका अफाट वेग गाठून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या ६ महिन्यांत या ट्रेनने वेगवान प्रवेग (Acceleration) गाठण्याचा स्वतःचाच विक्रम मोडण्याची ही तिसरी वेळ आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com