China Robot School : अनोखी शाळा ! इथं मुलांना नाही तर रोबोट्सना दिल जातं शिक्षण, काय काय शिकवंल जातं? यादी वाचून व्हाल चकित
Humanoid Robot Training : चीनमध्ये मुलांसाठी नव्हे तर ह्युमनॉइड रोबोट्ससाठी खास शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत रोबोट्सना कारखाना, घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणांवरील कामांचे प्रशिक्षण दिले जाते.
चीनने एक अनोखी शाळा सुरु केली आहे. येथे मुलांना नाही तर ह्युमनॉइड रोबोट्ससाठी प्रशिक्षण दिले जाते. शाळेचे उद्दिष्ट रोबोट्सना कारखान्यातील काम, घरगुती कामे आणि सार्वजनिक जागा यासारख्या विविध कामांसाठी प्रशिक्षित करणे आहे.