चीन अमेरिकन कंपन्यांचे AI तंत्रज्ञान चोरत आहे का? पाहा 'डिस्टिलेशन' म्हणजे काय? ज्यावरून USA अन् China मध्ये रंगलाय वाद...

What Is AI Distillation?: ओपन-एआय आणि अँथ्रॉपिकच्या आरोपांनंतर अमेरिका-चीनमध्ये नवा वाद; काय आहे हे तंत्रज्ञान अन् काय सांगते कायदेशीर बाजू? जाणून घ्या सत्य...
Is China Stealing US AI What Is AI Distillation Explained

Is China Stealing US AI? What Is AI Distillation Explained

esakal 

Updated on: 

Is China Really Stealing US AI?: गेल्या दोन वर्षांपासून 'अँथ्रॉपिक' (Anthropic), 'ओपन-एआय' (OpenAI) आणि 'गूगल' (Google) यांसारख्या आघाडीच्या अमेरिकन कंपन्यांनी चीनी कंपन्यांवर त्यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञान बेकायदेशीरपणे कॉपी केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीदरम्यानही हा मुद्दा राजकीय आणि व्यापारी चर्चेचा प्रमुख केंद्रबिंदू ठरला.

अमेरिकन कंपन्यांच्या दाव्यानुसार, चीनचे 'झेड.एआय' (Z.ai), 'मूनशॉट' (Moonshot) आणि 'दीपसीक' (DeepSeek) यांसारखे स्टार्टअप्स 'डिस्टिलेशन' (Distillation) नावाच्या तांत्रिक प्रक्रियेचा वापर करून अमेरिकन AI मॉडेल्सची चोरी करत आहेत. पण, या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? जाणून घेऊयात-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com