Cloudflare Down: जगभरात इंटरनेट ठप्प, मेकमायट्रिप, कॅनव्हासह ट्रेडिंग प्लॅटफॉर्मही पडले बंद, सायबर क्राईम की, दुसरं काही...

Cloudflare Down: क्लाउडफ्लेअरच्या आउटेजमुळे कॅनव्हा, ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसारखे अनेक अॅप बंद पडले होते. यामुळे अनेक यूजर्संना अडचणींचा सामना करावा लागला. पण हळुहळु सुधारणा होताच सिस्टम सुरु झाले आहे.
Cloudflare services down worldwide

Cloudflare Down

Sakal

Updated on

Cloudflare services down worldwide: क्लाउडफ्लेअरमध्ये मोठा बिघाड झाला ज्यामुळे कॅनव्हा, झेरोधा, एंजेल वन आणि ग्रोव सारख्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मसह अनेक ऑनलाइन सेवां बंद पडल्या. क्लाउडफ्लेअरवर अवलंबून असलेल्या API आणि बॅकएंड सिस्टम कनेक्ट होण्यास त्रास होत असल्याने यूजर्संना लॉग इन करणे, ऑर्डर देणे आणि मार्केट डेटा अॅक्सेस करणे या अडचणींना तोंड द्यावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com