
Computer Mouse Might Be Spying on You Secretly Record Conversation
esakal
कॉम्प्युटरचा माऊस जो आपण रोज वापरतो तो आता केवळ कर्सर हलवण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. एका धक्कादायक संशोधनातून समोर आले आहे की हा छोटासा माऊस तुमच्या खाजगी बोलणे ऐकणारा गुप्तहेर बनू शकतो..हो तुम्ही योग वाचले आहे. माऊस तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. यामागे नेमके काय कारण आहे, काय प्रकरण आहे जाणून घेऊया सविस्तर..