Google Vids Free AI Video Maker : फ्रीमध्ये बनवा व्हिडिओ अन् कमवा लाखो रुपये; गुगलने लाँच केलं Vids फीचर, कसं वापरायचं? पाहा

Google Vids AI feature : गूगल Vids ने आणली मोफत AI व्हिडिओ बनवण्याची जबरदस्त सुविधा झाली आहे. हे कसे वापरायचे जाणून घ्या
google-vids-free-ai-video-maker-creation-tool-text-prompt

google-vids-free-ai-video-maker-creation-tool-text-prompt

esakal

Updated on

गूगलने आपल्या Vids प्लॅटफॉर्मला पूर्णपणे मोफत केले आहे. आता कोणताही गूगल अकाउंट असलेला भारतीय वापरकर्ता पैसे न देता प्रोफेशनल व्हिडिओ तयार करू शकतो. फक्त टाइप करा किंवा फोटो अपलोड करा, आणि Veo 3.1 या नवीन AI मॉडेलच्या मदतीने काही सेकंदात आकर्षक व्हिडिओ तयार होतो. यूट्यूब शॉर्ट्स, इन्स्टाग्राम रील्स किंवा छोट्या व्यवसायासाठी प्रमोशन व्हिडिओ बनवणे आता अतिशय सोपे झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com