
Sakal
सध्या गुगल जेमिनीचा वापर सुंदर फोटो तयार करण्यासाठी केला जात आहे.
नॅनो बनाना टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या फोटोंना 3D फिगरमध्ये बदलू शकता.
यासाठी कोणते प्रॉम्प्ट द्यावे हे आज जाणून घेऊया.
google gemini prompts for generating beautiful photorealistic photos: सध्या सोशल मिडियावर व्हायर होत असलेले फोटो गुगलच्या एआय टूल जेमिनीमधील नॅनो बनाना या नवीन टूलचा वापर करून तयार केले जात आहेत. हे टूल जेमिनी २.२५ फ्लॅश इमेज मॉडेलवर आधारित आहे आणि काही सेकंदात कोणत्याही फोटोला एक सुंदर 3D फोटो बनवत आहे. असे फोटो बनवण्यासाठी सर्वांचीच धडपड सुरू आहे.