
Google gemini AI photos prompt
esakal
Gemini AI Photo Prompt : आज दसरा आहे..रावण दहन, फटाक्यांच्या रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव आणि पारंपरिक कपड्यामध्ये सजलेल्या लोकांसह सगळीकडे आनंदाची लहर उसळतेय. पण गर्दीत परफेक्ट फोटो कॅप्चर करणं कठीण वाटतंय ना? चिंता नका करा.. गूगलच्या जेमिनी नॅनो बनाना एआय टूलने आता तुमचे साधे फोटोही दसऱ्याच्या जादुई आठवणींमध्ये रूपांतरित होऊ शकतात. फक्त फोटो अपलोड करा आणि हे एआय जादू करेल..