
Croma Festival of Dreams 2025 discount offers
esakal
Croma Sale : दिवाळीच्या उत्साहात क्रोमा घेऊन आलंय ‘फेस्टिव्हल ऑफ ड्रीम्स’ सेल...टाटा समूहाची इलेक्ट्रॉनिक्स रिटेल चेन असलेल्या क्रोमाने दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी आणि भाऊबीजेच्या सणांना साजरे करण्यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत चालणारा भव्य सेल सुरू केला आहे. या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप, एसी, फ्रिज यासह अनेक इलेक्ट्रॉनिक्सवर 35% पर्यंत फ्लॅट सूट, 20% कॅशबॅक आणि सोयीस्कर EMI पर्याय उपलब्ध आहेत.