

Croma Republic Day Sale 2026! iPhone 17 at effective ₹47,990, up to 60% off on smartphones, laptops, TVs, and appliances. Shop online or in-store until 26 January.
esakal
iPhone 17 Discount Offer : टाटा समूहाच्या क्रोमाने (Croma) २०२६ सालासाठी आपला भव्य 'रिपब्लिक डे सेल' जाहीर केला असून इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये सध्या मोठी खळबळ उडाली आहे. हा सेल १६ जानेवारीपासून सुरू झाला असून २६ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्रोमाने स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि मोठ्या घरगुती उपकरणांवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. हा सेल देशभरातील सर्व क्रोमा स्टोअर्समध्ये आणि क्रोमाच्या अधिकृत वेबसाईटवर एकाच वेळी सुरू असून ग्राहकांना घरबसल्या किंवा दुकानात जाऊन या सवलतींचा लाभ घेता येत आहे.