

Google Gemini Nano banana 2026 custom Calendar prompt
esakal
Gemini Nano 2026 Calendar Prompt : सोशल मिडियावर रोज काहीतर नवीन ट्रेंड येतच असतो. कधी ghibli चा, कधी 3D फोटोचा तर कधी रेट्रो ट्रेंड..जर तुम्ही सुद्धा ट्रेंड प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच अवघ्या काही सेकंदांत २०२६ चे खास पर्सनलाईज कॅलेंडर बनवू शकता. गुगलचा Gemini Nano हा छोटासा पण ताकदवान AI मॉडेल तुमच्या अँड्रॉइड फोनवर ऑफलाइन चालतो म्हणजे इंटरनेटचीही गरज नाही. त्यामुळे कुठेही, कधीही तुम्ही तुमच्या मनासारखे सुंदर कॅलेंडर तयार करू शकता.