व्हॅलेंटाईन डेआधीच बंबल, टिंडरसारख्या मॅच ग्रुपवर सायबर हल्ला; पार्टनर शोधणाऱ्यांसाठी धोक्याचा अलर्ट, वाचण्यासाठी काय करायचं? पाहा

Cyber attack before valentine's day 2026 : व्हॅलेंटाईन डेच्या आधीच बंबल, टिंडर आणि मॅच ग्रुपवर सायबर हल्ला झाला आहे. याच्या धोक्यापासून वाचण्यासाठी काय करायचे जाणून घ्या
Dating app data breach hits Bumble, Tinder, Match Group before Valentine's Day.

Dating app data breach hits Bumble, Tinder, Match Group before Valentine's Day.

esakal

Updated on: 

Dating App Hacked : व्हॅलेंटाईन डे आधीच सायबर हल्ल्याची खळबळ उडाली आहे. बंबल आणि टिंडरच्या लाखो यूजर्ससाठी अलर्टव्हॅलेंटाईन डे जवळ येताच प्रेम शोधणाऱ्या तरुण-तरुणींमध्ये उत्साह वाढतो, पण याच वेळी सायबर गुन्हेगारही सक्रिय होतात. आता जगातील लोकप्रिय डेटिंग अॅप्स बंबल आणि मॅच ग्रुप (टिंडर, हिंगे, ओक्युपिड) वर मोठा सायबर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. शायनीहंटर्स नावाच्या हॅकर ग्रुपने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जानेवारी महिन्यातच हे हल्ले झाले ज्यामुळे सिंगल लोका मध्ये भीतीचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com