Deepinder Goyal: तुमच्या मनातलं गुपीत एआयला सांगा, कंपनीलाही वाचता येणार नाहीत तुमच्या चॅट्स! AIच्या मार्केटमध्ये आता 'झोमॅटो'ची एन्ट्री

Dark.ai Launch Zomato Deepinder Goyal: झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी Dark.ai हा नवा कोरा एआय प्लॅटफॉर्म बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, कंपनीलाही वापरकर्त्यांचे संभाषण वाचता येणार नाही, असा दावा गोयल यांनी केला आहे.
Dark.ai Launch Zomato Deepinder Goyal

Dark.ai Launch Zomato Deepinder Goyal

esakal

Updated on: 

New Delhi: एआयसोबत आपण अनेक विषयांवर बोलतो; पण काही प्रश्न विचारताना मनात एक शंका उरतेच की आपण केलेले संभाषण दुसरे कोणी वाचत तर नाही ना? याच चिंतेवर उत्तर शोधण्याचा प्रयत्न Zomato आणि Blinkit ची पॅरेन्ट कंपनी असलेली Eternal करत आहे. कंपनीचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी Dark.ai हा नवा कोरा एआय प्लॅटफॉर्म बाजारात आणला आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!

आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com