

mobile data act
esakal
नवी दिल्लीः भारतीय नागरिकांना आता अनावश्यक कॉल्स, स्पॅम मेसेजेस आणि अनधिकृत डेटा अॅक्सेसपासून सुरक्षा मिळणार आहे. जर तुमच्या परवानगीशिवाय तुमचा फोन नंबर लीक केला तर असं करणाऱ्यांविरोधात तुम्ही तक्रार देऊ शकता. त्या व्यक्तीची चौकशी करुन त्याच्यावर कारवाई होऊ शकते.