
esakal
Buyhatake : सणासुदीचा सीजन तोंडावर आला आणि बिग बिलियन डेज, ग्रेट इंडियन फेस्टिव्हलसारख्या सेल्सच्या जाहिराती सर्वत्र दिसू लागल्या. फ्लिपकार्ट, अॅमेझॉनसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर ५०%, ६०% किंवा अगदी ८०% सवलतींचे दावे केले जातात. पण या सवलती खरंच फायदेशीर आहेत का? यावर यूट्यूबर ध्रुव राठीने एक व्हायरल व्हिडीओ शेअर करत खरी सूट ओळखण्याची सोपी ट्रिक सांगितली आहे.