
esakal
Diwali Whatsapp Safety : दिवाळीचा सण जवळ येतोय आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर शुभेच्छा, मिम्स, व्हिडिओ यांची रेलचेल सुरू झाली आहे. पण थांबा..तुम्ही ग्रुपवर काहीही शेअर करण्यापूर्वी सावध व्हा. काही मेसेज तुम्हाला पोलिस केस किंवा कोर्टाच्या फेऱ्यात अडकवू शकतात. त्यामुळे तुम्ही ५ प्रकारचे मेसेज टाळा आणि सुरक्षित सण साजरा करा