Diwali Online Shopping: दिवाळीत बंपर डिस्काउंटच्या नावाखाली होतेय फसवणूक! 'हे' सायबर फ्रॉड माहीत असलेच पाहिजेत...

Cyber Scams: दिवाळीत ऑनलाईन शॉपिंग करताना राहा सावध; सणासुदीच्या काळात सायबर गुन्हेगार सक्रिय झाले असून या ५ फ्रॉडमुळे मिनिटांत रिकामे होऊ शकते बँक खाते!
Diwali Online Shopping Frauds 5 Scams That Can Empty Your Bank Account

Diwali Online Shopping Frauds: 5 Scams That Can Empty Your Bank Account

esakal 

Updated on: 

Beware of Fake Diwali Offers: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा आणि ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर ऑफर्सचा पाऊस पडत आहे. स्मार्टफोन, लॅपटॉप, कपडे आणि घर सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन माध्यमांचा वापर करत आहेत. पण, याच खरेदीच्या आनंदावर विरजण पाडण्यासाठी सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले आहेत. सेल आणि सवलतींच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून त्यांचे बँक खाते रिकामे करण्याचे प्रकार वाढले आहेत.

ऑनलाईन खरेदी करताना कोणत्या ५ प्रमुख सायबर फ्रॉडपासून सावध राहणे गरजेचे आहे आणि सायबर गुन्हेगार लोकांची कशी दिशाभूल करतात, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...