
diwali ai photo
esakal
भारतामध्ये आता नवा ट्रेंड सुरू आहे. आपले फोटो Gemini कडून विविध प्रकारात रूपांतर करता येतात. यासाठी गरज असते ती फक्त योग्य Prompt ची. आता दसरा, दिवाळी असे अनेक सण येणार आहेत. सर्वांची खरेदी सुरू आहे. मात्र तुम्ही आता स्वतःला देखील बदलू शकता आणि फोटो शेअर करू शकता.