
Amazon flipkart sale discount offers
esakal
'बचत महोत्सव'ची सुरुवात झाली आणि देशभरातील ग्राहकांना दुप्पट आनंदाची बातमी आहे . सरकारने जीएसटी दरांवर मोठी कपात जाहीर केली असतानाच अमेझॉन आणि फ्लिपकार्टने २३ सप्टेंबरपासून 'ग्रेट इंडियन सेल' सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स, अन्नपदार्थ आणि दैनंदिन वस्तूंच्या किंमतीत घसरण होत असून लाखो खरेदीदारांना डबल फायदा मिळण्याची शक्यता आहे.