Driving License: RTO मध्ये न जाता घरबसल्या बदला ड्रायव्हिंग लायसेन्सवरील पत्ता! जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

How to Update Address on Driving License Online: नव्या पत्त्याचे अपडेट आता अगदी सहज; परिवहन सारथी पोर्टलवरून ऑनलाइन अर्जासाठी फॉलो करा 'या' स्टेप्स
Driving License Address Update Online

Driving License Address Update Online

sakal

Updated on

Driving License Address Change Online: तुम्ही नुकतेच नवीन घरात शिफ्ट झाला असाल आणि ड्रायव्हिंग लायसेन्सवर (Driving Licence) नवीन पत्ता अपडेट करायचा असेल, तर आता आरटीओ (RTO) कार्यालयात जाऊन तासंतास रांगेत उभे राहण्याची गरज नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 'परिवहन सारथी' पोर्टलवरून तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com