
Air Taxi Dubai: दुबईमध्ये ‘फ्लाइंग टॅक्सी’ अर्थात ‘हवाई टॅक्सी’सेवेची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे. सन २०२६ मध्ये ही सेवा पूर्ण वेळ सुरू होणार आहे. दुबईचे राजे, संयुक्त अरब अमिरातीचे उपपंतप्रधान शेख हमदान बिन महंमद बिन राशिद अल मकतूम यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. या हवाई टॅक्सी प्रकल्पाबाबत...