

ECINet SIR Form: Step-by-Step Guide
esakal
ECINet SIR Form: 08 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्ही SIR म्हणजेच Special Intensive Revision अंतर्गत नोंदणी केली नाही, तर काही प्रकरणांमध्ये तुमच्या मतदार यादीतील नोंदीवर परिणाम होऊ शकतो. आपण मोबाईलवरून SIR चा ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा, तो अगदी स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत.