

Electricity Bill
esakal
Hidden Electricity Bill: आपल्या सगळ्यांच्याच घरात स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेट ही गॅजेट्स आता रोजची झाली आहेत. अनेक घरांमध्ये तर एकापेक्षा जास्त फोन आणि लॅपटॉप असतात, जे रोज तासन् तास चार्ज केले जातात. पण, हे गॅजेट्स चार्ज करण्यासाठी नेमकी किती वीज वापरली जाते आणि तुमच्या खिशावर त्याचा किती भार पडतो, हे तुम्हाला माहितीये का ? जाणून घेऊया वर्षभराचा खर्च...