

Elon Musk Grok AI Lord Ganesh
esakal
Elon Musk: टेक वर्ल्डचे दिग्गज इलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यांच्या xAI कंपनीने विकसित केलेल्या एआय चॅटबॉट ग्रोकने भगवान गणेशाच्या पितळी मूर्तीचे अचूक वर्णन करून सर्वांना थक्क केले. मस्कने X (पूर्वीचे ट्विटर) वर एक ‘Hidden attachment’ अपलोड करत ग्रोकला विचारले, "हे काय आहे?" आणि ग्रोकच्या उत्तराने चाहत्यांची मन जिंकली.