

Elon musk Grokipedia
esakal
Grokipedia launch : इलॉन मस्कच्या xAI कंपनीने मंगळवारी ग्रोकिपीडिया 0.1 लाँच करून जगाला शॉक केले आहे.. एआयद्वारे चालणारा हा ज्ञानकोश स्पर्धक विकिपीडियाला टक्कर देण्यासाठी तयार झाली आहे. मस्क म्हणतात ही “truth-seeking knowledge base” आहे, जी वेगवान, तथ्यपूर्ण आणि राजकीय पक्षपातमुक्त माहिती देईल.