Starlink: भारतात स्टारलिंकचा मार्ग मोकळा! सॅटेलाइट इंटरनेट परवाना मिळाला, आता प्रत्येक खेड्यात सुस्साट इंटरनेट; किती पैसे लागणार?

Starlink License: एलोन मस्कची कंपनी स्टारलिंकला भारताच्या दूरसंचार मंत्रालयाकडून परवाना मिळाला आहे. ही कंपनी लवकरच देशातील दुर्गम भागात उपग्रह-आधारित हाय-स्पीड इंटरनेट सेवा प्रदान करेल.
Starlink License
Starlink LicenseESakal
Updated on

भारतात स्टारलिंकचा मार्ग स्पष्ट दिसत आहे. कंपनी तिच्या ध्येयापासून फक्त एक पाऊल दूर आहे. गेल्या महिन्यात स्टारलिंकला लेटर ऑफ इंटेंट मिळाला आणि आता स्टारलिंकला सरकारकडून GMPCS परवाना मिळाला आहे. परवान्यानंतर आता स्टारलिंकसमोर फक्त एक आव्हान आहे. कंपनीला IN-SPACE कडून अंतिम मंजुरीची आवश्यकता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com